नागपूर वनविभाग मध्ये रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२३ :

वनविभाग नागपूर भरती 2023 : 

वनविभाग (महाफॉरेस्ट नागपूर) सेवानिवृत्त सरकारी सेवक पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे.पात्र उमेदवारांनी आपले अर्ज या www.mahaforest.gov. वेबसाईटवर जाऊन भरायचे आहे .वनविभाग (महाफॉरेस्ट नागपूर) भरती मंडळ, नागपूर यांनी जुलै 2023 च्या जाहिरातीत विविध पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०२३ आहे. इच्छुक उमेदवारांनी वनविभाग नागपूर भरती 2023 / महाफॉरेस्ट नागपूर भरती 2023 चे नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या या वेबसाइटला Mahasarkar.co.in फॉलो करा.

  • पदाचे नाव  : सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी/ सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी.
  • वयो मर्यादा : 01 पदे.
  • नोकरीचे ठिकाण :  नागपूर .
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :01 ऑगस्ट 2023.
  • मुलाखतीचा पत्ता : अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग), महाराष्ट्र राज्य, नागपूर ” वनभवन”, दुसरा मजला, “अ विंग, रामगिरी रोड सिव्हील लाईन, नागपूर – ४४०००१.मुलाखतीचा पत्ता.
संस्थेचे नाववनविभाग नागपूर (वन विभाग, महावन नागपूर)
पदाचे नावसेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी/ सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी.
एकूण पदे  01 पदे..
अधिकृत वेबसाईटhttp://www.mahaforest.gov.in/
अर्जाची पद्धतऑफलाईन
नोकरीचे ठिकाण  नागपूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख१ ऑगस्ट २०२३

महत्वाच्या लिंक्स :-

जाहिरातजाहिरात
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा 
व्हाट्सऍप वर जॉईन करा येथे क्लिक करा 
टेलीग्राम जॉईन करायेथे क्लिक करा 
महासरकार अँप डाउनलोड करा  येथे क्लिक करा 

Leave a Comment