पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे (PCMC) ने “मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, शहर डेटा अधिकारी” या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी www.smartcitypimprichinchwad.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे .पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे (PCMC) भरती मंडळ, पुणे यांनी २० जुलै २०२३ च्या जाहिरातीत एकूण 02 रिक्त पदांची घोषणा केली आहे.ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 3 ऑगस्ट २०२३ आहे.इच्छुक उमेदवारांना PCSCL भरती २०२३ / पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे भरती २०२३ चे नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी या वेबसाइटला Mahasarkar.co.in फॉलो करा.
पदाचे नाव: मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, शहर डेटा अधिकारी.