एसएससी जेई भरती 2023 / SSC JE Recruitment 2023 च्या कर्मचारी निवड आयोग कनिष्ठ अभियंता या नवीन भरतीसाठी ऐकून १३२४ रिक्त पदे जाहीर केली आहे.इच्छुक उमेदवार आपले अर्ज https://ssc.nic.in/ या वेबसाईटद्वारे ऑनलाई भरायचे आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२३ आहे .कर्मचारी निवड आयोग कनिष्ठ अभियंता भारती २०२३ बद्दल अधिक माहिती खालील दिलेल्या जाहिरातीत आहे कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा. एसएससी जेई भर्ती 2023, एसएससी जेई भारती 2023, कर्मचारी निवड आयोग कनिष्ठ अभियंता भारती 2023, कर्मचारी निवड आयोग कनिष्ठ अभियंता भरती 2023, कर्मचारी निवड आयोग कनिष्ठ अभियंता भारती 2023 https://majhajob.in/ssc-je-recment.
एसएससी जेई भरती 2023 / SSC JE Recruitment 2023 :
पदाचे नाव: सिव्हिल,मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल,इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल.
रिक्त पदे: १३२४ पदे.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
वयो मर्यादा : 18 ते 30/ 32 वर्षे.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात : 26 जुलै 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2023
फी : 100/- रुपये.
एसएससी जेई भरती 2023 / SSC JE Recruitment 2023 पदाचे नाव & तपशील: