कॉटन कॉर्पोरेशन भरती 2023/Cotton Corporation Recruitment 2023:

कॉटन कॉर्पोरेशन भरती 2023/Cotton Corporation Recruitment 2023 च्या इंडिया लिमिटेड व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि कनिष्ठ व्यावसायिक कार्यकारी या नवीन भरतीसाठी ऐकून ९३ रिक्त पदे जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/84555//Index.html या वेबसाईटद्वारे ऑनलाई भरायचे आहे.ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2023 आहे .कॉटन कॉर्पोरेशन भरती २०२३/Cotton Corporation Recruitment 2023 बद्दल अधिक माहिती खालील दिलेल्या जाहिरातीत आहे कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा. 

  • पदाचे नाव: मॅनेजमेंट ट्रैनी (मार्केटिंग),मॅनेजमेंट ट्रैनी (अकाउंट्स),ज्युनिअर कमर्शिअल एक्सिक्युटीव्ह.
  • रिक्त पदे: ९३ पदे.
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
  • वयो मर्यादा : 18 ते 30/ 32 वर्षे.
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात : 24 जुलै 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 ऑगस्ट 2023
  • फी : ओबीसी/1500/- रुपये मागासवर्गीय 500/- रुपये.

कॉटन कॉर्पोरेशन भरती 2023/Cotton Corporation Recruitment 2023 पदाचे नाव & तपशील: 

संस्थेचे नावकॉटन कॉर्पोरेशन भरती 2023/Cotton Corporation Recruitment 2023
पदाचे नावमॅनेजमेंट ट्रैनी (मार्केटिंग),मॅनेजमेंट ट्रैनी (अकाउंट्स),ज्युनिअर कमर्शिअल एक्सिक्युटीव्ह.
एकूण पदे९३ पदे
अधिकृत वेबसाईटhttps://www.cotcorp.org.in/
अर्जाची पद्धतऑनलाइन
नोकरीचे ठिकाण  संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख13 ऑगस्ट 2023
शैक्षणिक पात्रता:मॅनेजमेंट ट्रैनी (मार्केटिंग): अग्रीकल्चर बिझिनेस मॅनेजमेंट मध्ये MBA किंवा अग्रीकल्चर समतुल्य MBA.मॅनेजमेंट ट्रैनी (अकाउंट्स): CA/ CMA/ MBA (फायनान्स)/ MMS/ M.Com किंवा समतुल्य. ज्युनिअर कमर्शिअल एक्सिक्युटीव्ह: 50% गुणांसह B.Sc. अग्रीकल्चर (मागासवर्गीय: 45% गुणांसह).

कॉटन कॉर्पोरेशन भरती 2023/Cotton Corporation Recruitment 2023 तपशीलास लागणाऱ्या महत्वाच्या लिंक्स :-

जाहिरातजाहिरात 
ऑनलाईन अर्जअर्ज करण्याची लिंक 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा 

Leave a Comment