जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला (DLSA अकोला) ने पॅरालीगल स्वयंसेवक पदांसाठी रिक्त भरती जाहीर केली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी आपले अर्ज https://districts.ecourts.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑफलाईन भरून सबमिट करावयाचे आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (DLSA) भर्ती मंडळ, अकोला यांनी जुलै २०२३ च्या जाहिरातीत एकूण १४ रिक्त पदांची भरती जाहीर केली आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२३ आहे. इच्छुक उमेदवारांनी जिल्हा न्यायालय अकोला भारती 2023 चे नवीनअपडेट्स मिळविण्यासाठी आमची या वेबसाइट Mahasarkar.Co.In ला फॉलो करा.
पदाचे नाव :विधी स्वयंसेवक.
एकूण रिक्त पदे: 14 पदे.
नोकरी ठिकाण : अकोला.
शैक्षणिक पात्रता: 10वी पास.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जुलै 2023.
अर्ज पाठवण्याचा पत्ता :मा. अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला यांचे नावे जिल्हा विधी वा प्राधिकरण, ‘न्याय सेवा सदन‘ जिल्हा न्यायालय, अकोला. विधी स्वयंसेवक.