पुणे महानगरपालिका मध्ये “पशु वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता, विद्युत पर्यवेक्षक” पदांच्या भरती जाहीर २०२३.

पुणे महानगरपालिका (PMC) भरती 2023:-

PMC (पुणे महानगरपालिका) ने “पशुवैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता (सिव्हिल), इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक” या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज www.pmc.gov.in  या वेबसाईटवर जाऊन भरावे. PMC – पुणे महानगरपालिका (पुणे महानगरपालिका) भर्ती मंडळ, पुणे यांनी जुलै 2023 च्या जाहिरातीत एकूण 05 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2023 आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचाइच्छुक उमेदवारांनी पुणे महानगरपालिका भारती 2023, पीएमसी भारती 2023, पुणे महानगरपालिका भरतीचे नवीन अपडेट मिळविण्यासाठी आमच्या वेबसाइट Mahasarkar.co.in ला फॉलो करा. 

  • पदाचे नाव : पशु वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), विद्युत पर्यवेक्षक.
  • रिक्त पदे: 05 पदे.
  • नोकरी ठिकाण : पुणे
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24  जुलै 2023.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता :  कॅ. वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला,पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – ०५.
संस्थेचे नावPMC – पुणे महानगरपालिका (पुणे महानगरपालिका)
पदाचे नावपशुवैद्यकीय अधिकारी,कनिष्ठ अभियंता (स्थापत्य),इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक
एकूण पदे05 रिक्त पदे
अधिकृत वेबसाईटhttps://www.pmc.gov.in
अर्जाची पद्धतऑफलाइन
नोकरीचे ठिकाण  पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख24 जुलै 2023

महत्वाच्या लिंक्स :-

जाहिरातजाहिरात
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा 
व्हाट्सऍप वर जॉईन करा येथे क्लिक करा 
टेलीग्राम जॉईन करायेथे क्लिक करा 
महासरकार अँप डाउनलोड करा  येथे क्लिक करा 

Leave a Comment