मुंबई MCGM भरती 2023 :

मुंबई MCGM भरती 2023 च्या बृहन्मुंबई महानगरपालिका सहाय्यक कायदा अधिकारी नवीन भरतीसाठी ऐकून ५३ रिक्त पदे जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार आपले अर्ज https://ibpsonline.ibps.in/bmcaloapr23/ या वेबसाईटद्वारे ऑनलाई भरायचे आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑगस्ट २०२३ आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२३ बद्दल अधिक माहिती खालील दिलेल्या जाहिरातीत दिलेली आहे. MCGM भरती 2023, MCGM Bharti 2023, BMC भरती 2023, BMC Bharti 2023, बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023, बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2023, BMC Bharti, https://mc203/2023/2023 Recruitment cgm-भरती/

मुंबई MCGM भरती 2023 :

  • पदाचे नाव: सहाय्यक कायदा अधिकारी
  • रिक्त पदे: ५३ पदे.
  • नोकरी ठिकाण: मुंबई
  • वयो मर्यादा : 18 ते 38 वर्षे.
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात : 25 जुलै 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑगस्ट 2023
  • फी : OBC 1000/- रुपये. मागासवर्गीय  900/-
  • पगार : 30,000 ते 40,000/-

मुंबई MCGM भरती 2023 पदाचे नाव & तपशील: 

संस्थेचे नावमुंबई MCGM भरती 2023 
पदाचे नावसहाय्यक कायदा अधिकारी
एकूण पदे५३ पदे.
अधिकृत वेबसाईटhttps://ibpsonline.ibps.in/bmcaloapr23/
अर्जाची पद्धतऑनलाइन
नोकरीचे ठिकाण  मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख24 ऑगस्ट 2023
वयाची अट18 ते 30/ 32 वर्षे
शैक्षणिक पात्रताविधी पदवी (LLB) + MS-CIT/ CCC किंवा समतुल्य + अनुभव.

मुंबई MCGM भरती 2023 तपशीलास लागणाऱ्या महत्वाच्या लिंक्स :-

जाहिरातजाहिरात 
ऑनलाईन अर्जअर्ज करण्याची लिंक 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा 

Leave a Comment