4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी→ अकोला जिल्ह्यात “कोतवाल” या पदाची 147 रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात २०२३.

अकोला “कोतवाल” भरती २०२३:

अकोला “कोतवाल” भारती २०२३: जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा निवड समिती अकोला यांनी अकोला, अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, पातूर, बार्शीटाकळी आणि तेल्हार तालुक्यातील “कोतवाल” पदांसाठी रिक्त पदाची नवीन भरती जाहीर केली गेली आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज  https://akola.gov.in/ या वेबसाईट वर जाऊन भरावे.  जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा निवड समिती अकोला भरती मंडळ, अकोला यांनी जुलै २०२३मध्ये जाहिरातीत एकूण १४७ रिक्त पदांची घोषणा केली आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जळगाव कोतवाल भारती २०२३ची तपशीलवार जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२३ आहे. . इच्छुक उमेदवारांनी अकोला कोतवाल भारती २०२३, अकोला कोतवाल भरती २०२३, जळगाव कोतवाल रिक्त जागा २०२३ चे नवीन अपडेट्स व माहित मिडवून घेण्यासाठी आमची वेबसाइट Mahasarkar.Co.In फॉलो करा . 

जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा निवड समिती, अकोला कोतवाल पदभरती २०२३.

  • पदाचे नाव : कोतवाल..
  • शैक्षणिक पात्रता:4थी पास.
  • वयाची अट: 18 ते 40 वर्षे.
  • वेतन/ मानधन: दरमहा रु. 15,000/-.
  • परीक्षा शुल्क:खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी- रु 400/-, मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी- रु. 200/-
  • नोकरीचे ठिकाण:  अकोला, अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, पातूर, बार्शीटाकळी, तेल्हारा या तालुक्यांमध्ये.
  • अर्ज करण्याची पध्दत : ऑफलाईन .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३१ जुलै २०२३.
  • मुलाखतीचा पत्ता : मा. तहसीलदार, तथा सदस्य, निवड समिती अकोला.
संस्थेचे नावजिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा निवड समिती, अकोला कोतवाल पदभरती
पदाचे नावकोतवाल
एकूण पदे१४७ रिक्त पदे
वय मर्यादा१८ – ४० वर्षे
अधिकृत वेबसाईटhttps://akola.gov.in/
अर्जाची पद्धत ऑफलाईन
नोकरीचे ठिकान अकोला, अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, पातूर, बार्शीटाकळी व तेल्हार तालुका
अर्ज करण्याची शेवटची तारीख३१ जुलै २०२३
निवड प्रक्रिया मुलाखत.
परीक्षा शुल्क:खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. ४००/-, मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 200/-

महत्वाच्या लिंक्स :-

जाहिरातजाहिरात ,अर्जाचा अनुमान 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा 
व्हाट्सऍप वर जॉईन करा येथे क्लिक करा 
टेलीग्राम जॉईन करायेथे क्लिक करा 
महासरकार अँप डाउनलोड करा  येथे क्लिक करा 

Leave a Comment