जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया मध्ये “विधी स्वयंसेवक” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात २०२३.
DLSA गोंदिया भर्ती 2023 : DLSA (जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया) ने पॅरालीगल स्वयंसेवक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांनी https://districts.ecourts.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज भरायचा आहे.DLSA (जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया) भरती मंडळ, यांनी जून २०२३ च्या जाहिरातीत एकूण 350 रिक्त पदांची घोषणा केली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात (जाहिरात PDF) … Read more