जिल्हा न्यायलय अकोला भरती २०२३.
जिल्हा न्यायालय अकोला भरती 2023 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला (DLSA अकोला) ने पॅरालीगल स्वयंसेवक पदांसाठी रिक्त भरती जाहीर केली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी आपले अर्ज https://districts.ecourts.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑफलाईन भरून सबमिट करावयाचे आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (DLSA) भर्ती मंडळ, अकोला यांनी जुलै २०२३ च्या जाहिरातीत एकूण १४ रिक्त पदांची भरती जाहीर केली … Read more