पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे मध्ये रिक्त पदांची भरती २०२३ .

पिंपरी चिंचवड पुणे भरती २०२३ :

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे (PCMC) ने “मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, शहर डेटा अधिकारी” या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी www.smartcitypimprichinchwad.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे .पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे (PCMC) भरती मंडळ, पुणे यांनी २० जुलै २०२३ च्या जाहिरातीत एकूण 02 रिक्त पदांची घोषणा केली आहे.ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 3 ऑगस्ट २०२३ आहे.इच्छुक उमेदवारांना PCSCL भरती २०२३ / पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे भरती २०२३ चे नवीन अपडेट्स मिळविण्यासाठी या वेबसाइटला Mahasarkar.co.in फॉलो करा. 

  •  पदाचे नाव : मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, शहर डेटा अधिकारी.
  •  पदसंख्या: ०२ पदे.
  •  वयोमर्यादा:४५ वर्षे.
  •  नोकरीचे ठिकाण: पिंपरी चिंचवड,पुणे.
  • अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाइन.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०३ ऑगस्ट २०२३.
संस्थेचे नावपिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे (PCMC)
पदाचे नावमुख्य तंत्रज्ञान अधिकारी, शहर डेटा अधिकारी
एकूण पदे०२ रिक्त पदे
अधिकृत वेबसाईटhttp://www.smartcitypimprichinchwad.in
अर्जाची पद्धतऑनलाइन
नोकरीचे ठिकाण  पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख०३ ऑगस्ट २०२३
शिक्षण संगणक विज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स/IT किंवा M.E./M मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा बॅचलर पदवी. टेक किंवा MCA.

महत्वाच्या लिंक्स :-

जाहिरातजाहिरात ,ऑनलाईन अर्ज 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा 
व्हाट्सऍप वर जॉईन करा येथे क्लिक करा 
टेलीग्राम जॉईन करायेथे क्लिक करा 
महासरकार अँप डाउनलोड करा  येथे क्लिक करा 

Leave a Comment