भारती विद्यापीठ पुणे ने BV कॉलेज ऑफ फार्मसी सांगली आणि BV कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूरमध्ये प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती १७ जुलै २०२३ पासून जाहीर केली आहे. तसेच जे उमेदवार इच्छुक असतील त्यांनी या पदांसाठी www.bvuniversity.edu.in या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. भारती विद्यापीठ पुणे भर्ती मंडळ यांनी जुलै २०२३ च्या जाहिरातीत एकूण १५ रिक्त पदांची घोषणा केली आहे. पदांसाठी अर्ज करण्यासाठी दिलेली (जाहिरात pdf) काळजीपूर्वक वाचा. पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ आणि २८ जुलै २०२३ आहे.
पदाचे नाव: प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक.